അർത്ഥം : आध्यात्मिक ज्ञानाने ऐहिक संस्कारापासून व पुढील जन्ममरणापासून झालेली सुटकेची अवस्था.
ഉദാഹരണം :
निरंतर साधनेनेच जीवन्मुक्ती शक्य आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
आत्मज्ञान द्वारा सांसारिक मायाबंधन से छूट जाने की अवस्था या भाव।
निरंतर साधना से ही जीवन्मुक्ति संभव है।