അർത്ഥം : जन्मापासून मृत्यूपर्यंतचा काळ.
ഉദാഹരണം :
माणसाचे आयुष्य साठ ते सत्तर वर्षांदरम्यान असते.
त्याने आपले संपूर्ण आयुष्य जनकल्याणासाठी वेचले
പര്യായപദങ്ങൾ : आयुष्य, आयू, जन्म, जीवनकाल, जीवित, हयात
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जन्म से मृत्यु तक का समय जिसकी गणना दिनों, महीनों, वर्षों आदि में होती है।
मनुष्य की औसत आयु साठ से सत्तर वर्ष के बीच होती है।അർത്ഥം : एखाद्या गोष्टीचे असणे वा जगणे ज्यावर अवलंबून आहे ती गोष्ट.
ഉദാഹരണം :
पाणी हे झाडाचे जीवन आहे.
അർത്ഥം : जगण्याची विशिष्ट तर्हा.
ഉദാഹരണം :
शाळेतलं चाकोरीबद्ध जीवन, त्यातून येणारं नैराश्य या सगळ्याचा परिणाम तुरळक प्रमाणात दिसू लागला आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : जगण्याचा व्यापार.
ഉദാഹരണം :
ह्या महागाईमुळे गरीबांचे जगणे कठीण झाले आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : सजीवांचे अस्तित्व.
ഉദാഹരണം :
वैज्ञानिकांच्या मते चंद्रावर जीवन नाही.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जीवित रहने के लिए वह आवश्यक परिस्थिति जिसमें हवा, पानी आदि की उपलब्धता हो।
वैज्ञानिकों के अनुसार चन्द्रमा पर जीवन नहीं है।The organic phenomenon that distinguishes living organisms from nonliving ones.
There is no life on the moon.