അർത്ഥം : एखादी गोष्ट जाणून घेण्याची इच्छा असणारी व्यक्ती.
ഉദാഹരണം :
स्वामी महाराजांनी जिज्ञासूंच्या प्रश्नांना मनापासून उत्तरे दिली.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह जो जिज्ञासा करता हो या जानने की इच्छा रखता हो।
सत्संग में संतजी जिज्ञासुओं के प्रश्नों का उत्तर बड़ी तन्मयता के साथ दे रहे थे।അർത്ഥം : ज्ञान मिळवण्याची इच्छा असणारा.
ഉദാഹരണം :
त्याची वृत्ती फार जिज्ञासू आहे
പര്യായപദങ്ങൾ : चौकस