അർത്ഥം : कार्यापासून भयाने पराङ्मुख न होण्याविषयी अंतःकरणाचा दृढरूप गुण.
ഉദാഹരണം :
मी साप हाती घेण्याचे साहस करीन पण दुसर्याला मारण्याचे नाही
പര്യായപദങ്ങൾ : अवसान, छाती, धाडस, धारिष्ट, धारिष्ट्य, धैर्य, साहस, हिंमत, हिम्मत
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
मन की वह दृढ़ता जो कोई बड़ा काम करने में प्रवृत्त करती है या जिसके कारण हम निडर होकर किसी खतरे आदि का सामना करते हैं।
साहस हो तो अकेले में आकर मिलो।