അർത്ഥം : नियंत्रणाखाली आणणे"प्रयत्नपूर्वक राग जिंकावा.".
അർത്ഥം : स्पर्धा,प्रतियोगितेत यश मिळवणे.
ഉദാഹരണം :
मंजुळा राज्य स्तरीय वादविवाद प्रतियोगितेत जिंकली.
പര്യായപദങ്ങൾ : सफल होणे
അർത്ഥം : लढाईत विरोधी पक्षाच्या विरोधात सफल होणे.
ഉദാഹരണം :
महाभारताचे युद्ध पांडव जिंकले.
പര്യായപദങ്ങൾ : विजयी होणे
അർത്ഥം : एखाद्याचे प्रेम, शाबासकी संपादन करणे.
ഉദാഹരണം :
स्वामी विवेकानंदांनी आपल्या भाषणाने सगळ्यांचे मन जिंकले.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी के प्यार, शाबाशी आदि का अधिकारी होना।
स्वामी विवेकानंद ने अपने भाषण से सबका दिल जीत लिया।അർത്ഥം : शक्ति किंवा बलपूर्वक आपल्या अधिकारात घेणे.
ഉദാഹരണം :
सेनेने किल्ला ताब्यात घेतला.
പര്യായപദങ്ങൾ : अधिकाराखाली घेणे, घेणे, ताबा मिळवणे, ताब्यात घेणे, मिळविणे