പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള जावळ എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

जावळ   नाम

൧. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

അർത്ഥം : लहान मुलाचे जावळ काढून प्रथम शेंडी ठेवण्याचा विधी सोळासंस्कारंपैकी एक.

ഉദാഹരണം : जावळ आत्याचा मांडीवर बसवून करतात

പര്യായപദങ്ങൾ : चूडाकर्म, चौल


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

हिन्दुओं के सोलह संस्कारों में से एक जिसमें बालक का सिर मूँड़ा जाता है।

मेरे भतीजे का मुंडन संस्कार आज मुम्बा देवी के मंदिर में संपन्न हुआ।
केश मुंडन, केशांत संस्कार, चूड़ा, चूड़ा-करण, चूड़ाकरण, मुंडन, मुंडन संस्कार

Shaving the crown of the head by priests or members of a monastic order.

tonsure
൨. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

അർത്ഥം : लहान मुलाच्या डोक्यावर प्रथम उगवलेले, अजून कापलेले नाहीत असे केस.

ഉദാഹരണം : आईने बाळाच्या कुरळ्या जावळातून हात फिरवला.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

वह बालक जिसके सिर पर अभी तक गर्भ के बाल हों या जिसका अभी मुंडन संस्कार न हुआ हो।

माँ ने झँडूले की आँख में आ रहे बाल को बाँध दिया।
झँडूला
൩. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / सामाजिक कार्य

അർത്ഥം : हिंदूंच्या सोळा संस्कारांपैकी एक ज्यात मुलाचे केस काढले जाते.

ഉദാഹരണം : त्याने वाराणसीत आपल्या मुलांचे जावळ केले.

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।