അർത്ഥം : तारेचे बनवलेले, मासे वा पक्षी पकडण्याचे साधन.
ഉദാഹരണം :
पोपट पकडायला त्याने जमिनीवर जाळे पसरले
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A trap made of netting to catch fish or birds or insects.
netഅർത്ഥം : कासाराची भट्टी.
ഉദാഹരണം :
कासार जाळ्यात कोळसा टाकत आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : कापड, धागा, तार इत्यादींनी विशिष्ट अंतर राखून विणलेली एक वस्तू.
ഉദാഹരണം :
फळांच्या दुकानातील फळे त्या जाळीत ठेवलेली आहेत
പര്യായപദങ്ങൾ : जाळी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : ज्यात सापडले असता सुटका होत नाही अशी व्यवस्था वा परिस्थिती.
ഉദാഹരണം :
पोलिसांनी गुन्हेगाराला पकडण्यासाठी सापळा रचला.
त्यांच्या जाळ्यात मी अडकलो नाही.
പര്യായപദങ്ങൾ : सापळा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : जिच्यात सापडले असता नुकसान होते व सहज सुटका होत नाही अशी व्यवस्था वा परिस्थिती.
ഉദാഹരണം :
त्यांच्या जाळ्यात मी अडकलो नाही.
പര്യായപദങ്ങൾ : जंजाळ
അർത്ഥം : एकमेकांना जोडलेल्या गोष्टींनी तयार झालेली रचना.
ഉദാഹരണം :
संपर्कयंत्रणेचे जाळे देशभर पसरलेले आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : इतर कीटक अडकवण्यासाठी विणलेले कोळी या कीटकाचे जाळे.
ഉദാഹരണം :
या खोलीत जाळी खूप झाली आहेत
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : अशी युक्ती ज्यामुळे एखादी व्यक्ती असावध असल्याने फसली जाऊ शकते.
ഉദാഹരണം :
तुझ्या जाळ्यात कुणीही फसेल.
പര്യായപദങ്ങൾ : सापळा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
लाक्षणिक अर्थ में, कोई ऐसी युक्ति जिसके कारण कोई दूसरा व्यक्ति प्रायः असावधानी के कारण धोखा खाता हो।
तुम्हारे जाल में कोई भी फँस जाएगा।