അർത്ഥം : गाय, बैल इत्यादीं प्राण्यांच्या तोंडास बांधायची जाळी.
ഉദാഹരണം :
बैलाला मुसकी बांधून कामाला सुरवात केली
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A leather or wire restraint that fits over an animal's snout (especially a dog's nose and jaws) and prevents it from eating or biting.
muzzleഅർത്ഥം : बारीक भोके असलेली अशी प्लास्टीक वा धातूची ताटली.
ഉദാഹരണം :
दुधावर जाळी ठेव.
അർത്ഥം : वेली, झुडपे इत्यादींची दाट रचनेमुळे तयार झालेले मंडपासारखी जागा.
ഉദാഹരണം :
जाळी वाघ लपून बसला आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : भोवरा फिरवण्यासाठी त्याला गुंडाळतात ती दोरी.
ഉദാഹരണം :
ही जाळी फारच लहान आहे.
भोवर्याला जाळी नीट गुंडाळली पाहिजे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : धूळ इत्यादी घरात येऊ नये ह्यासाठी दारात व खिडकीवर लावली जाणारी जाळी.
ഉദാഹരണം :
खोलीत वारा येईल ह्यासाठी जाळी सरकवली.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
अनेक पतली आड़ी पटरियों का ढाँचा जो कुछ किवाड़ों में प्रकाश, धूल आदि रोकने के लिए जड़ा होता है।
प्रकाश और हवा आने के लिए झिलमिली को इधर-उधर सरकाया जा सकता है।അർത്ഥം : टेनिस इत्यादी खेळात मैदानाच्या तसेच दोन प्रतिद्वंद्वीच्या मधोमध लावला जाणारा दोरी इत्यादींपासून बनविलेले खेळाचे एक साधन.
ഉദാഹരണം :
टेनिस खेळण्यासाठी मुले मैदानात जाळी लावत आहेत.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Game equipment consisting of a strip of netting dividing the playing area in tennis or badminton.
netഅർത്ഥം : कापड, धागा, तार इत्यादींनी विशिष्ट अंतर राखून विणलेली एक वस्तू.
ഉദാഹരണം :
फळांच्या दुकानातील फळे त्या जाळीत ठेवलेली आहेत
പര്യായപദങ്ങൾ : जाळे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :