അർത്ഥം : एक ऋषी जे विश्वामित्रचे शिष्य होते.
ഉദാഹരണം :
पौराणिक कथेनुसार फुले चोरणारा समजून रुक्मानंद राजाच्या शिपायांनी चिंतन करीत बसलेल्या जाबालींना पकडून नेले.
जाबालींचे वर्णन पुराणांत आढळते.
പര്യായപദങ്ങൾ : जाबाली
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A mentor in spiritual and philosophical topics who is renowned for profound wisdom.
sage