അർത്ഥം : ज्यात अक्षरसंख्येचे वा लघुगुरूच्या क्रमाचे बंधन नसून केवळ मात्रांच्या संख्येचे बंधन असते तो पद्यरचनेचा प्रकार.
ഉദാഹരണം :
मर्ढेकरांची बहुतेक कविता मात्रावृत्तातच लिहिलेली आहे.
പര്യായപദങ്ങൾ : जातिवृत्त, मात्रावृत्त
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह छंद जिसमें मात्राओं की संख्या निश्चित होती है।
दोहा, सोरठा आदि मात्रिक छंद के उदाहरण हैं।അർത്ഥം : (जीवशास्त्र) सजीवांच्या जातीतील वर्ग जो त्याच वर्गापासून सामान्यपणे थोडा वेगळा किंवा भिन्न असतो.
ഉദാഹരണം :
सूक्ष्मजीवांच्या एका नवीन प्रकारचा शोध लागला आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :