പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള जाणे എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

जाणे   क्रियापद

൧. क्रियापद / अवस्थावाचक

അർത്ഥം : प्राण्यांचे सर्व शारीरिक,मानसिक व्यवहार कायमचे थांबणे.

ഉദാഹരണം : दीर्घ आजारानंतर ते वारले
अपघातात चार लोक मेले.

പര്യായപദങ്ങൾ : खपणे, गमवणे, गमावणे, देवाघरी जाणे, निवर्तणे, मरणे, मृत्युमुखी पडणे, वारणे

൨. क्रियापद / क्रियावाचक

അർത്ഥം : फिरण्यासाठी एखाद्या ठिकाणी जाणे.

ഉദാഹരണം : तुम्ही कधी अमेरिकेला गेला आहात?

പര്യായപദങ്ങൾ : फिरायला जाणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

* घूमने के लिए किसी स्थान पर जाना।

आप अमरीका कब गए थे?
जाना, यात्रा करना, सैर करना

Go to certain places as for sightseeing.

Did you ever visit Paris?.
travel to, visit
൩. क्रियापद / क्रियावाचक

അർത്ഥം : एखादी प्रणाली किंवा प्रक्रियेचे अनुसरण करणे किंवा एखाद्या मार्गाचा अवलंब करणे.

ഉദാഹരണം : हा निरोप तुमच्याकडून पुढे गेला पाहिजे.
शिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार ती पुढे गेली.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

* किसी प्रणाली या प्रक्रिया का अनुसरण करना या कोई मार्ग अपनाना।

यह जानकारी आप के जरिए जानी चाहिए।
वह बहुत सारी समस्याओं से गुजरी।
गुजरना, गुज़रना, जाना

Follow a procedure or take a course.

We should go farther in this matter.
She went through a lot of trouble.
Go about the world in a certain manner.
Messages must go through diplomatic channels.
go, move, proceed
൪. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

അർത്ഥം : निवास, संबंध किंवा कार्याचे ठिकाण इत्यादी बदलणे.

ഉദാഹരണം : रमेश दुसर्‍या संघात गेला.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

* निवास, संबंध या कार्य स्थान आदि बदलना।

रमेश दूसरी टीम में चला गया।
चला जाना

Change residence, affiliation, or place of employment.

We moved from Idaho to Nebraska.
The basketball player moved from one team to another.
move
൫. क्रियापद / घडणे

അർത്ഥം : पसरलेला असणे.

ഉദാഹരണം : हा रस्ता कुठे जातो?


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

फैला होना या उपयोग के रूप में होना।

यह रास्ता कहाँ जाता है।
जाना

Lead, extend, or afford access.

This door goes to the basement.
The road runs South.
go, lead
൬. क्रियापद / अवस्थावाचक

അർത്ഥം : नष्ट किंवा समाप्त होणे किंवा न राहणे.

ഉദാഹരണം : त्यांच्या येण्याने माझी तहान-भूक जाते.
वीज गेली.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

नष्ट या समाप्त हो जाना।

उनके आने से मेरी भूख और प्यास चली जाती है।
चला जाना
൭. क्रियापद / क्रियावाचक / हालचालवाचक

അർത്ഥം : एखाद्या ठिकाणाहून पुढे होणे किंवा चालणे.

ഉദാഹരണം : नदी पार करून आम्ही पर्वताच्या दिशेने गेलो.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

किसी स्थान से आगे जाना अथवा चलना।

नदी पार करके हम लोग पर्वत की ओर बढ़े।
आगे बढ़ना, बढ़ना
൮. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

അർത്ഥം : एखाद्या ठिकाणापासून पुढे जाणे.

ഉദാഹരണം : मी त्या गल्लीतून जात होतो तेव्हा त्याने मला पाहिले.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

किसी स्थान, परिस्थिति आदि से होकर आना या जाना।

मैं उस गली से गुजर रहा था तब ही उसने मुझे देख लिया।
गुजरना, गुज़रना, निकलना
൯. क्रियापद / अवस्थावाचक

അർത്ഥം : पाशी असलेली गोष्ट पाशी न राहणे.

ഉദാഹരണം : वाईट सवयींमुळे त्याची नोकरी गेली.

പര്യായപദങ്ങൾ : हातातून जाणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

पास से जाता रहना या हाथ में न रहना।

ग़लत आदतों के कारण उसकी नौकरी निकल गई।
चला जाना, निकलना, हाथों से निकल जाना, हाथों से निकलना
൧൦. क्रियापद / अवस्थावाचक

അർത്ഥം : एका अवस्थेतून दुसर्‍या अवस्थेत जाणे.

ഉദാഹരണം : ते नाटक आता चालण्याच्या अवस्थेपर्यंत पोहोचले आहे.

പര്യായപദങ്ങൾ : पोहचणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

एक अवस्था से दूसरी अवस्था को प्राप्त होना।

रहीम जी अब मरणासन्न अवस्था में पहुँच चुके हैं।
पहुँचना, पहुंचना

Reach a point in time, or a certain state or level.

The thermometer hit 100 degrees.
This car can reach a speed of 140 miles per hour.
attain, hit, reach
൧൧. क्रियापद / क्रियावाचक / हालचालवाचक

അർത്ഥം : एका ठिकाणावरून दुसर्‍या ठिकाणी जाणे.

ഉദാഹരണം : नक्षलवादी दोन जणांना ठार करून जंगलात पळाले.

പര്യായപദങ്ങൾ : पलायन करणे, पळणे

൧൨. क्रियापद / घडणे

അർത്ഥം : प्रतिरूप असणे.

ഉദാഹരണം : तो वडिलांवर गेला आहे.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

प्रतिरूप होना।

मानस एकदम अपनी माँ पर पड़ा है।
पड़ना
൧൩. क्रियापद / अवस्थावाचक

അർത്ഥം : नाहीसे होणे.

ഉദാഹരണം : हा डाग धुतल्यावर जाईल.

പര്യായപദങ്ങൾ : निघणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

किसी अंकित चिह्न आदि का न रहना।

सर्फ से कपड़े के दाग, धब्बे छूट जाते हैं।
उड़ना, छुटना, छूटना, निकलना, मिटना, हटना
൧൪. क्रियापद / घडणे

അർത്ഥം : व्यतीत होणे.

ഉദാഹരണം : आमची भेट होऊन आता बरीच वर्षे लोटली.

പര്യായപദങ്ങൾ : लोटणे, होणे

൧൫. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

അർത്ഥം : हलवलेले असणे.

ഉദാഹരണം : ह्या कोनाड्यातील पुस्तक कुठे गेली.

൧൬. क्रियापद / घडणे

അർത്ഥം : मोठी संख्या, परिमाण इत्यादीमधून छोटी संख्या, परिमाण इत्यादी कमी होणे.

ഉദാഹരണം : दहामधून पाच वजा झाल्यास किती उरले?

പര്യായപദങ്ങൾ : वजा होणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

अधिक मान, संख्या आदि में से छोटे मान, संख्या आदि का निकलकर अलग होना।

दस में से पाँच घटे कितने बचे?
कम होना, घटना, जाना
൧൭. क्रियापद / क्रियावाचक

അർത്ഥം : दुसर्‍या ठिकाणी पोहोचण्यासाठी एक ठिकाण सोडणे.

ഉദാഹരണം : राम घरी गेला
आता मी येतो.

പര്യായപദങ്ങൾ : निघणे, येणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

किसी प्राणी का एक स्थान से दूसरे स्थान पर पहुँचने के लिए चलना।

मंत्री महोदय अब यहाँ से जाएँगे।
अभिसरना, अभिसारना, गमन करना, चलना, जाना, निकलना, प्रस्थान करना, रवाना होना, रुख करना

Move away from a place into another direction.

Go away before I start to cry.
The train departs at noon.
depart, go, go away
൧൮. क्रियापद / अवस्थावाचक

അർത്ഥം : प्राप्त न होणे.

ഉദാഹരണം : एक फार मोठे काम माझ्या हातून गेले.

പര്യായപദങ്ങൾ : निसटणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

प्राप्त न होना।

एक बहुत बड़ा काम मेरे हाथ में आते-आते फिसल गया।
न मिलना, प्राप्त न होना, फिसलना

Happen, occur, take place.

I lost my wallet; this was during the visit to my parents' house.
There were two hundred people at his funeral.
There was a lot of noise in the kitchen.
be
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।