അർത്ഥം : एखाद्या गोष्टीशी परिचित असणे.
ഉദാഹരണം :
कुणाशी कसे वागायचे हे तो जाणतो.
പര്യായപദങ്ങൾ : ज्ञात असणे, माहित असणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
अभिज्ञ या परिचित होना।
मैंने अभी जाना कि वह पढ़ा-लिखा नहीं है।അർത്ഥം : अनुभव वा संवेदनावरून एखादी गोष्ट माहित करुन घेणे.
ഉദാഹരണം :
मी तुमचे दुःख जाणू शकतो.
പര്യായപദങ്ങൾ : समजणे