അർത്ഥം : झोपेत नसलेला.
ഉദാഹരണം :
झोपेचे सोंग घेतलेल्या जाग्या माणसाला उठवणे कठीण असते.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : सुप्तावस्थेतून प्रकट अवस्थेत आलेला.
ഉദാഹരണം :
दोन वर्षांनी हा ज्वालामुखी परत जागृत झाला.
പര്യായപദങ്ങൾ : जागा