അർത്ഥം : सर्व राष्ट्रांच्या स्तरावरील.
ഉദാഹരണം :
जागतिक साक्षरता परिषदेचे यजमानपद भारताने भूषवले
പര്യായപദങ്ങൾ : सर्वराष्ट्रीय
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जिसकी वैश्विक व्यापकता या व्यावहरिकता हो।
यह सार्वभौमिक आयात का मुद्दा है।അർത്ഥം : आख्खी पृथ्वी वा सारे जग वा त्यातील सारे देश ह्यांच्याशी संबंध ठेवणारा अथवा त्यांत असणारा.
ഉദാഹരണം :
भारत नेहमी जागतिक हिताचा विचार करतो.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
सारी पृथ्वी या पूरे विश्व या उसके सब देशों से संबंध रखने या उसमें होने वाला।
भारत सदैव सार्वभौमिक हित की बात करता है।