അർത്ഥം : जागृतावस्थेत राहणे किंवा झोप न घेणे.
ഉദാഹരണം :
ह्या कामासाठी मी काल रात्रभर जागलो.
പര്യായപദങ്ങൾ : जाग्रण करणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Be awake, be alert, be there.
wakeഅർത്ഥം : शारीरिक किंवा मानसिकरित्या सतर्क किंवा दक्ष राहणे.
ഉദാഹരണം :
सीमेवर शिपाई सतत जागे असतात.
പര്യായപദങ്ങൾ : जागत राहणे, जागरूक असणे, सावध राहणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
शारीरिक एवं मानसिक रूप से सतर्क रहना।
सीमा पर सिपाही हर वक्त जागते हैं।Be awake, be alert, be there.
wake