അർത്ഥം : आडोशासाठी लावलेले लांबरुंद कापड.
ഉദാഹരണം :
उन्हाची तिरीप येऊ नये म्हणून पडदा लावला
പര്യായപദങ്ങൾ : पडदा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
आड़ करने के लिए लटकाया हुआ कपड़ा आदि।
उसके दरवाजे पर एक जीर्ण पर्दा लटक रहा था।അർത്ഥം : मध्ये आडोशासारखे वा संरक्षक भाग म्हणून असलेली पातळ अशी गोष्ट.
ഉദാഹരണം :
श्वासपटल हा एक स्नायूंचा पडदा आहे.
പര്യായപദങ്ങൾ : पडदा
അർത്ഥം : कर्णिकेतून घेतलेले रक्त आकुंचन प्रसरणाद्वारे धमन्यांमध्ये सोडणारा हृदयाचा खालचा कप्पा.
ഉദാഹരണം :
कर्णिका व जवनिका ह्यांच्या मध्ये भोक असते.
പര്യായപദങ്ങൾ : निलय
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
शरीर शास्त्र के अनुसार हृदय के उन दो बड़े कोष्ठों में से एक जो नीचे की ओर होता है और जो दो भागों में बँटा होता है तथा जिससे शुद्ध रक्त शरीर के सभी भागों में भेजा जाता है।
अलिंद और निलय के बीच छिद्र होता है।