പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള जळणे എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

जळणे   क्रियापद

൧. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

അർത്ഥം : उष्णता व प्रकाश देणे.

ഉദാഹരണം : हा दिवा किती वेळ पेटेल.

പര്യായപദങ്ങൾ : तेवणे, पेटणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

किसी वस्तु का उष्णता और प्रकाश देना।

पूरी रात दिया जलता रहा।
बिजली चली गई है, टॉर्च जला लो।
जलना

അർത്ഥം : इंधन म्हणून वापरले जाणे.

ഉദാഹരണം : महिन्याला त्याचे हजार रुपयाचे पेट्रोल जळते.

൩. क्रियापद / अवस्थावाचक / मानसिक अवस्थावाचक

അർത്ഥം : इतरांचे हित किंवा भरभराट पाहून ईर्ष्या वाटणे.

ഉദാഹരണം : लोक आमच्यावर उगाच जळतात.

പര്യായപദങ്ങൾ : कुढणे, झुरणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

दूसरे का लाभ या हित देखकर मन में कुढ़ना।

राम की तरक्की देख कर श्याम जलता है।
ईर्ष्या करना, कुढ़ना, जलना, डाह करना, द्वेष करना

Feel envious towards. Admire enviously.

envy

അർത്ഥം : पत्यांच्या खेळात चुकीच्या वेळी वा चुकीच्या पत्त्याची खेळी होणे.

ഉദാഹരണം : त्याची मेंढी जळाली.

൫. क्रियापद / घडणे / बदलदर्शक

അർത്ഥം : आगीच्या संपर्कात येऊन नष्ट होणे.

ഉദാഹരണം : काल लागलेल्या आगीत त्यांचा वाडा जळाला.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

आग आदि के संपर्क के कारण नष्ट या खराब होना।

इस पुस्तक के कुछ पन्ने आग से जल गए हैं।
ज्यादा देर तक आग पर रखे रहने के कारण सब्जी जल गई।
जलना
൬. क्रियापद / अवस्थावाचक
    क्रियापद / घडणे

അർത്ഥം : अतिशय खत, ऊन इत्यादींमुळे झाडाझुडपांचे मरून जाणे.

ഉദാഹരണം : पावसाअभावी संपूर्ण राज्यात उन्हाने पिके करपली.

പര്യായപദങ്ങൾ : करपणे, करपून जाणे, जळून जाणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

अधिक धूप, खाद आदि के कारण पौधों का मर जाना।

पानी के अभाव में पूरी फ़सल जल गई।
जलना

Become scorched or singed under intense heat or dry conditions.

The exposed tree scorched in the hot sun.
scorch

जळणे   नाम

൧. नाम / प्रक्रिया / प्राकृतिक प्रक्रिया

അർത്ഥം : जळण्याची क्रिया.

ഉദാഹരണം : हवेत जास्तीत जास्त अशुद्धता ज्वलनामुळे निर्माण होते.

പര്യായപദങ്ങൾ : ज्वलन

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।