അർത്ഥം : पाण्यात बुडून नाश पावण्याची स्थिती.
ഉദാഹരണം :
पानशेतचे धरण फुटल्याने पुण्यात जलप्रलय झाला.
അർത്ഥം : ज्याची गणती प्रलयात केली जाते असा खूप दिवसाच्या अंतराने येणारा पाण्याचा पूर.
ഉദാഹരണം :
हिंदूंनुसार वैवस्वत मनुच्या वेळी आणि ईसाई, मुसलमान इत्यादींच्या अनुसार हज़रत नूहच्या वेळी असा जगबुडी झाली होती.
പര്യായപദങ്ങൾ : जगबुडी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :