അർത്ഥം : जर्मनी ह्या देशाचा रहिवासी.
ഉദാഹരണം :
वुडहाऊस जर्मनांची सतत टोपी उडवतो आहे हे कोणाच्याच कसे लक्षात आले नाही.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जर्मनी में रहनेवाला व्यक्ति।
हमारी प्रयोगशाला में दो जर्मन भी काम करते हैं।A person of German nationality.
germanഅർത്ഥം : जर्मनी, ऑस्ट्रिया व त्याच्या आसपासच्या भागात बोलली जाणारी एक भाषा.
ഉദാഹരണം :
जर्मनमध्ये उच्चारातील आघात शब्दांच्या आद्य अवयवावर असतो.
പര്യായപദങ്ങൾ : जर्मन भाषा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जर्मनी,आस्ट्रिया व उसके आस-पास के क्षेत्रों में बोली जाने वाली एक भाषा।
यह पुस्तक जर्मन में लिखी गई है।The standard German language. Developed historically from West Germanic.
german, german language, high germanഅർത്ഥം : जर्मनीत राहणारा.
ഉദാഹരണം :
मोझेस कार्व्हर नावाचा एक जर्मन शेतकरी आपल्या पत्नीसह ह्या गावात राहात असे.
അർത്ഥം : जर्मनीचा वा त्याच्याशी संबंधित.
ഉദാഹരണം :
श्यामला जर्मन संस्कृतीतील काही गोष्टी आवडतात.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जर्मनी का या वहाँ के निवासी, भाषा, संस्कृति इत्यादि से संबंधित।
श्याम जर्मन संस्कृति में रुचि लेता है।Of or pertaining to or characteristic of Germany or its people or language.
German philosophers.