പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള जरब എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

जरब   नाम

൧. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

അർത്ഥം : ज्यामुळे विरोधक दबून असतात असा सामर्थ्य, शौर्य इत्यादींचा प्रभाव वा भीती.

ഉദാഹരണം : मध्ययुगात मुघलांपासून इंग्रजांपर्यंत सर्वच शिवछत्रपतींविषयी धाक बाळगून होते
चांद्रसेनाच्या आवाजात एवढी जबर होती की त्या आवाजाला उत्तर देण कुणाच्या ठायी नव्हते.

പര്യായപദങ്ങൾ : जबर, दबदबा, दरारा, धाक, वचक


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

शक्ति, वीरता आदि का ऐसा प्रभाव जिससे विरोधी दबे रहें।

रावण के रौब से देव भी आतंकित थे।
इकबाल, इक़बाल, दाप, दाब, प्रताप, रोब, रौब
൨. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

അർത്ഥം : संकट येईल वा वाईट घडेल या विचाराने मनात उत्पन्न होणारा भाव.

ഉദാഹരണം : जातीय दंगलींविषयी लोकांच्या मनात आजही भीती आहे.
बाई कुणाची भीड बाळगणार्‍या नव्हत्या.

പര്യായപദങ്ങൾ : धाक, धास्ती, भय, भीड, भीडमुर्वत, भीती, भेव, मुर्वत


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

विपत्ति या अनिष्ट की आशंका से मन में उत्पन्न होने वाला विकार या भाव।

गुजरात के साम्प्रदायिक दंगों ने लोगों के मन में भय का संचार किया।
अपभय, अरबरी, क्षोभ, ख़ौफ़, खौफ, डर, त्रसन, त्रास, दहशत, भय, भीति, संत्रास, साध्वस, हैबत

An emotion experienced in anticipation of some specific pain or danger (usually accompanied by a desire to flee or fight).

fear, fearfulness, fright
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।