അർത്ഥം : ज्यामुळे विरोधक दबून असतात असा सामर्थ्य, शौर्य इत्यादींचा प्रभाव वा भीती.
ഉദാഹരണം :
मध्ययुगात मुघलांपासून इंग्रजांपर्यंत सर्वच शिवछत्रपतींविषयी धाक बाळगून होते
चांद्रसेनाच्या आवाजात एवढी जबर होती की त्या आवाजाला उत्तर देण कुणाच्या ठायी नव्हते.
പര്യായപദങ്ങൾ : जरब, दबदबा, दरारा, धाक, वचक
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : शक्ती किंवा बळ असलेला.
ഉദാഹരണം :
भीम हा खूप शक्तिशाली योद्धा होता.
जनावर जबर आणि हिकमती आहे.
പര്യായപദങ്ങൾ : बलवान, बलशाली, बलाढ्य, शक्तिमान, शक्तिवंत, शक्तिवान, शक्तिशाली
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जिसमें बल या शक्ति हो या जोरदार।
अशोक एक शक्तिशाली राजा थे।