അർത്ഥം : जपान, रिऊक्यू व ओकिनावा ह्या बेटांवर बोलली जाणारी भाषा.
ഉദാഹരണം :
जपानीचा कोणत्याही भाषाकुटुंबाशी संबंध दाखवता येत नाही.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The language (usually considered to be Altaic) spoken by the Japanese.
japaneseഅർത്ഥം : जपान ह्या देशाचा.
ഉദാഹരണം :
जपानी लोक मेहनती असतात.
അർത്ഥം : जपानी ह्या भाषेचा वा जपानी ह्या भाषेशी संबंधित.
ഉദാഹരണം :
ही जपानी पुस्कत तुला कुठे मिळाली.
അർത്ഥം : जपान ह्या देशाशी संबंधित.
ഉദാഹരണം :
जपानी वस्तू टिकाऊ व सुंदर असतात.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जापान का या वहाँ के निवासी, भाषा, संस्कृति इत्यादि से संबंधित।
जापानी वस्तुएँ सस्ती,सुन्दर व टिकाऊ होती हैं।