അർത്ഥം : आर्मेचर या यंत्रात विद्युतचुंबकीय ध्रुवांच्या मध्ये फिरणारे व धारा प्रवाहित करणारे वेटोळे.
ഉദാഹരണം :
जनित्र खराब झाल्याने यंत्र बंद होते
പര്യായപദങ്ങൾ : डायनामो
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Generator consisting of a coil (the armature) that rotates between the poles of an electromagnet (the field magnet) causing a current to flow in the armature.
dynamoഅർത്ഥം : वीज तयार करण्याचे उपकरण.
ഉദാഹരണം :
अचानक वीज गेल्याने विद्युतजनित्रावर यंत्र चालवावे लागले
പര്യായപദങ്ങൾ : जनरेटर, विद्युतजनित्र
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
बिजली उत्पन्न करनेवाला यंत्र।
बिजली के जाते ही उसने विद्युतजनित्र चालू कर दिया।Engine that converts mechanical energy into electrical energy by electromagnetic induction.
generator