അർത്ഥം : एखाद्याच्या संदर्भात त्याला जन्म देणारा पुरुष.
ഉദാഹരണം :
माझे वडील गावी गेले आहेत
പര്യായപദങ്ങൾ : तात, तीर्थरूप, पिता, बाप, बाबा, वडील
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A male parent (also used as a term of address to your father).
His father was born in Atlanta.അർത്ഥം : ज्याने सर्वप्रथम एखाद्या विचाराचे प्रतिपादन केले किंवा एखाद्या संस्थेची स्थापना केली अशी व्यक्ती.
ഉദാഹരണം :
ग्रेगर जॉन मेंडल हाअनुवंशशास्त्राचा जनक आहे.
പര്യായപദങ്ങൾ : जन्मदाता
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A person who founds or establishes some institution.
George Washington is the father of his country.