അർത്ഥം : छोटीछोटी वाक्ये असणारे गद्य.
ഉദാഹരണം :
लघुवाक्यांच्या ह्या गद्यातील भाव किती सुंदर आहेत!
പര്യായപദങ്ങൾ : छोट्या वाक्यांचे गद्य, लघुवाक्यांचे गद्य, लहान वाक्यांचे गद्य, लहानलहान वाक्यांचे गद्य
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :