അർത്ഥം : छापण्याचे यंत्र किंवा ठसा इत्यादीने उमटवले जाणे.
ഉദാഹരണം :
रामने पुस्तकाच्या अनेक प्रती छापल्या.
പര്യായപദങ്ങൾ : मुद्रित करणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : ठसा उमटविणे.
ഉദാഹരണം :
पाकिटावरावर टपालाचा ठसा छापला आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : शाई इत्यादीच्या साहय्याने एका वस्तूने दुसर्या वस्तूवर दाब देऊन त्याची प्रतिकृती उमटेल असे करणे.
ഉദാഹരണം :
निवडणुक प्रचारकांनी जागोजागी भितींवर निवडणुकीचे चिन्ह छापले आहेत.
പര്യായപദങ്ങൾ : मुद्रित करणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
स्याही आदि की सहायता से एक वस्तु को दूसरी वस्तु पर दबाकर उसकी आकृति उतारना।
चुनाव प्रचारकों ने जगह-जगह दीवारों पर चुनाव चिह्न छापे हैं।അർത്ഥം : छपाई यंत्राच्या सहाय्याने अक्षर किंवा चित्र उमटवणे.
ഉദാഹരണം :
हे पुस्तक नरुला प्रिंटर्सने छापले.
പര്യായപദങ്ങൾ : मुद्रित करणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
छापे की कल से अक्षर या चित्र अंकित करना।
इस पुस्तक को नरुला प्रिंटर्स ने छापा है।