അർത്ഥം : काचेच्या बांगडीवर रंगीबेरंगी लाखेची नक्षी केलेली बांगडी.
ഉദാഹരണം :
कासारणीने सुंदर छंद आणले होते.
അർത്ഥം : नक्षीदार, चांदीच्या जाड सुताचे पैंजण.
ഉദാഹരണം :
सोनाराकडे छंद करायला टाकले आहेत.
അർത്ഥം : वर्ण, मात्रा इत्यादी वृत्तानुसार काव्याची केलेली रचना.
ഉദാഹരണം :
छंदाचा अभ्यास छंदशास्त्रात केला जातो.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :