അർത്ഥം : ज्याच्या सर्व बाजू समान आणि सर्व कोन काटकोन असतात तो चौकोन.
ഉദാഹരണം :
चौरसाची लांबी माहीत असेल तर त्याचे क्षेत्रफळ काढता येते
പര്യായപദങ്ങൾ : समचतुष्कोन
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : चौरसाच्या आकाराचा.
ഉദാഹരണം :
गाभार्याच्या मध्यभागी एक चौरस मेघडंबरी आहे.