അർത്ഥം : सर्व दिशांत.
ഉദാഹരണം :
शिकागोच्या सर्वधर्मपरिषदेपासून स्वामी विवेकानंदांची कीर्ती सर्वत्र पसरली
പര്യായപദങ്ങൾ : आसमंत, आसमंतात्, चहुकडे, चारी दिशांना, चारी बाजूंस, चारीकडे, चोहीकडे, चोहोकोनी, चौतर्फा, दिगंत, सगळीकडे, सर्वत्र
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
प्रत्येक दिशा में।
शिकागो सम्मेलन के बाद स्वामी विवेकानंद की ख्याति चारों ओर फैल गई।