അർത്ഥം : स्थिती जाणून घेण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
सहा महिन्यांपर्यंत या माणसाने बायकोची वास्तपुस्त केली नाही
പര്യായപദങ്ങൾ : वास्तपुस्त, विचारपूस, समाचार
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Paying particular notice (as to children or helpless people).
His attentiveness to her wishes.അർത്ഥം : एखाद्या विषयाशी संवंधीत तथ्यांचा शोध घेण्याचे काम.
ഉദാഹരണം :
तहशीलदार गावाची चौकशी करायला येणार आहे.
പര്യായപദങ്ങൾ : तपास, तपासणी, निरीक्षण, शोध
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी विषय से संबंधित तथ्यों के बारे में छानबीन करने का काम।
तहसीलदार गाँवों की जाँच-पड़ताल करने आ रहे हैं।