അർത്ഥം : वीस अधिक चार मिळून होणारी संख्या.
ഉദാഹരണം :
पन्नासातून चोवीस वजा कर
അർത്ഥം : इंग्रजी महिन्यातील चोविसाव्या दिवशी येणारी तारीख.
ഉദാഹരണം :
ह्या महिन्याच्या चोवीसला परदेशी जात आहे.
പര്യായപദങ്ങൾ : चोवीस तारीख, २४, २४ तारीख
അർത്ഥം : वीस अधिक चार.
ഉദാഹരണം :
तो चोवीस वर्षे ह्या गावी होते