അർത്ഥം : शरीराचे चलनवलन करणारी शक्ती.
ഉദാഹരണം :
माणूस मरतो म्हणजे त्याच्या शरीरातला प्राण निघून जातो
പര്യായപദങ്ങൾ : चेतनशक्ती, चैतन्यशक्ती, जीव, जीवशक्ती, प्राण, प्राणशक्ती
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The vital principle or animating force within living things.
spiritഅർത്ഥം : वेदान्ताच्या दृष्टीने भूतमात्रातील व्यापक तत्त्व.
ഉദാഹരണം :
आत्मा आणि ब्रह्म यांचा अभेद हेच वेदान्ताचे प्रतिपाद्य तत्त्व आहे
പര്യായപദങ്ങൾ : आत्मा