അർത്ഥം : जिला एखाद्याने काही शिकवले आहे किंवा एखाद्याकडून शिकत आहे ती.
ഉദാഹരണം :
सीता एका मोठ्या कलावंताची शिष्या आहे
പര്യായപദങ്ങൾ : विद्यार्थिनी, शागीर्द, शिष्या
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Someone (especially a child) who learns (as from a teacher) or takes up knowledge or beliefs.
assimilator, learner, scholar