അർത്ഥം : रोखीचा व्यवहार न करता बँकेच्या माध्यमातून पैशाची देवाणघेवाण करण्यासाठी वापरला जाणारा अधिकृत छापील कागद.
ഉദാഹരണം :
चेकवरील अक्षरी आणि अंकी रक्कम यात फरक असता कामा नये.
പര്യായപദങ്ങൾ : धनादेश
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A written order directing a bank to pay money.
He paid all his bills by check.അർത്ഥം : चेक ह्या भाषेचा वा चेक ह्या भाषेशी संबंधित.
ഉദാഹരണം :
दूतावासात चेक पुस्तकांचे प्रदर्शन भरले आहे.
चेक साहित्याची सुरवात तेराव्या शतकात झाली.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Of or relating to Czechoslovakia or its people or their language.
The Czech border.അർത്ഥം : चेक ह्या देशाचा वा ह्या देशाशी संबंधित.
ഉദാഹരണം :
चेक तज्ज्ञांच्या मदतीने पाकिस्तानाने स्वतःच्या देशात युरेनियमचा शोध लावला होता.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
चेक देश का या चेक देश से संबंधित।
चेक विशेषज्ञयों की मदद से पाकिस्तान ने अपने देश में यूरेनियम की खोज की थी।Of or relating to Czechoslovakia or its people or their language.
The Czech border.