അർത്ഥം : मूळ रूप किंवा आकार ओळखात येणारी नाही इतकी वाईट दशा करणे.
ഉദാഹരണം :
ट्रकने रिक्शाचा चेंदामेंदा केला.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी वस्तु की ऐसी दशा करना या इतने छोटे-छोटे टुकड़े करना कि वह पहचानी न जा सके।
उसने घड़ी को पटककर चकनाचूर कर दिया।