അർത്ഥം : खेळण्याकरिता केलेला चिंध्यांचा,रबराचा वाटोळा गोळा.
ഉദാഹരണം :
लहान मुले चेंडू खेळत होती.
അർത്ഥം : क्रिकेटमध्ये गोलंदाजाने फलंदाजाला खेळण्यासाठी टाकलेला चेंडू.
ഉദാഹരണം :
सचिनने पहिल्याच चेंडूला षट्कार ठोकला.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
क्रिकेट के खेल में गेंदबाज़ द्वारा बल्लेबाज को फेंकी जाने वाली गोलाकार वस्तु।
सचिन के द्वारा फेंकी गई गेंद सीधे विकेट पर जाकर लगी।അർത്ഥം : क्रिकेट खेळात गोलंदाजाने चेंडू फेकण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
सचिनने शोएबच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारला.
പര്യായപദങ്ങൾ : बॉल