അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : तोंडात घालून, तोंडातल्या तोंडात फिरवून बाहेर टाकण्यासाठी तोंडात घेतलेले पाणी.
ഉദാഹരണം : चूळ बाहेर थुंकून ये.
പര്യായപദങ്ങൾ : गुळणा, गुळणी, चुळणी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी
मुँह साफ़ करने के निमित्त मुँह में डाल कर हिलाया हुआ पानी।
അർത്ഥം : तोंडात पाणी घेऊन, हलवून तोंड स्वच्छ करण्याची क्रिया.
ഉദാഹരണം : जेवणानंतर नेहमी चूळ भरावी.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी English
मुख साफ़ करने के निमित्त उसमें पानी लेकर इधर-उधर हिलाकर फेंकने की क्रिया।
A medicated solution used for gargling and rinsing the mouth.
അർത്ഥം : एका हाताने काहीतरी घेण्यासाठी हाताचा विशिष्ट आकाराचा खोलगट तळवा.
ഉദാഹരണം : चुळक्यात तेल घेऊन मी डोक्यावर थापले.
പര്യായപദങ്ങൾ : चुळका, पसा
कुछ लेने अथवा पीने के लिए गहरी की हुई हथेली।
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക