അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : हाताने हळूहळू दाब देणे.
ഉദാഹരണം : ती रोज रात्री आईचे पाय चेपते
പര്യായപദങ്ങൾ : चेपणे, दाबणे, रगडणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी English
किसी वस्तु को हाथों से रगड़ना।
Move over something with pressure.
അർത്ഥം : एखादी वस्तूचे बारीक तुकडे करण्यासाठी हाताने किंवा एखाद्या वस्तूने पुन्हापुन्हा दाबणे.
ഉദാഹരണം : टिक्की बनविण्यासाठी ललिता उकडलेले बटाटे कुस्करत होती..
പര്യായപദങ്ങൾ : कुसकरणे, कुस्करणे
किसी ठोस वस्तु को हाथ या किसी वस्तु से बार-बार इस प्रकार दबाना कि वह छोटे-छोटे टुकड़ों में बँट जाए।
Grind, mash or pulverize in a mortar.
അർത്ഥം : हाताने कुसकरुन, दाबून बारीक बारीक तुकडे करणे.
ഉദാഹരണം : चपाती चुरून त्याचा चिवडा करतात.
പര്യായപദങ്ങൾ : चुरा करणे, भुगा करणे
भुरभुरा करना।
Make into a powder by breaking up or cause to become dust.
അർത്ഥം : चुरा करणे किंवा तुकडे तुकडे करणे.
ഉദാഹരണം : हलवाई शेव चुरत आहे.
चूर करना या टुकड़े-टुकड़े करना।
Break or fall apart into fragments.
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക