അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : लहान माणिक हिरा इत्यादी.
ഉദാഹരണം : सिंहासनावर खूप चुण्या लागल्या आहेत.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी English
माणिक आदि रत्नों का बहुत छोटा टुकड़ा या कण।
A transparent piece of ruby that has been cut and polished and is valued as a precious gem.
അർത്ഥം : काही कण्या मिसळलेला भरड कोंडा.
ഉദാഹരണം : चुणी गुरांना खायला देतात.
പര്യായപദങ്ങൾ : चूर्ण
अनाज का चूर्ण।
Broken husks of the seeds of cereal grains that are separated from the flour by sifting.
അർത്ഥം : वस्त्रावर पडलेली चुणी.
ഉദാഹരണം : इस्त्रीकरून त्याने चुण्या काढल्या.
പര്യായപദങ്ങൾ : चूण, वळकटी, वळी, सुरकुती
वह संरचना जो किसी वस्तु के मुड़ जाने या सिकुड़ने पर बनती है।
An irregular fold in an otherwise even surface (as in cloth).
അർത്ഥം : चुणीदार विजार घातल्यावर टाचेच्या वर येणार्या चुण्यांपैकी प्रत्येक.
ഉദാഹരണം : ह्या चुणीदार विजारीला खूप चुण्या येतात.
പര്യായപദങ്ങൾ : चूडी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी
चूड़ीदार पाजामा को पहनने पर नीचे की ओर बनने वाली सिकुड़न या घेर।
അർത്ഥം : साडी, धोतर इत्यादी कपडे नेसत असताना कपड्यास पाडली जाणारी दुमड.
ഉദാഹരണം : आजोबांच्या धोतराची निरी अगदी व्यवस्थित असते.
പര്യായപദങ്ങൾ : घडी, निरी, मिरी
कपड़े को मोड़ या दबा कर डाली या बनाई जाने वाली तह।
Any of various types of fold formed by doubling fabric back upon itself and then pressing or stitching into shape.
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക