അർത്ഥം : कुरड्या वा पापड्या करण्यासाठी शिजवलेले गव्हाचे सत्त्व वा तांदळचे पीठ.
ഉദാഹരണം :
मला चीक आवडतो.
അർത്ഥം : नुकत्याच व्यालेल्या गाय,म्हैस इत्यादीचे चिकट दूध.
ഉദാഹരണം :
चिकापासून खरवस बनवतात.
चीकामध्ये खूप प्रथिने असतात.
പര്യായപദങ്ങൾ : खरूस
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : वृक्ष, वनस्पती इत्यादीकांतून निघणारा पांढरा द्रव.
ഉദാഹരണം :
रुईच्या झाडातून निघणारे दूध औषधी असते.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A milky exudate from certain plants that coagulates on exposure to air.
latex