അർത്ഥം : एखाद्या धारदार वस्तूने तुकडे करणे.
ഉദാഹരണം :
तो भाजी छान चिरतो.
പര്യായപദങ്ങൾ : कापणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एखादी गोष्ट किंवा एखादा पृष्ठभाग तात्पुरता जागेवरून हलविणे.
ഉദാഹരണം :
पुढे जाण्यासाठी बोट पाण्याची धार कापते.
तो गर्दीला चिरत सर्वात पुढे गेला.
പര്യായപദങ്ങൾ : कापणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी बड़ी चीज या तल के भाग को इधर-उधर करना।
नाव आगे बढ़ने के लिए पानी चीरता है।