പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള चिमणी എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

चिमणी   नाम

൧. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

അർത്ഥം : डोळ्यावर तांबूस पांढरी रेघ असलेला, मातट तपकिरी पाठीवर काळ्या व तपकिरी रेघोट्या, पंखावर दोन आडवे पट्टे असणारा, लहान आकाराचा एक पक्षी.

ഉദാഹരണം : चिमणी अंगणात दाणे टिपत होती.

പര്യായപദങ്ങൾ : चिमणा


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

एक छोटा पक्षी जो प्रायः अपना घोंसला मकानों में बनाता है।

गौरैया अपने बच्चों को दाना चुगा रही है।
आकली, गौरेया, गौरैया, बहुशत्रु, वृषायण, स्वल्पघटक

Any of several small dull-colored singing birds feeding on seeds or insects.

sparrow, true sparrow
൨. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

അർത്ഥം : टिनाच्या पत्र्याचा धुराडदिवा.

ഉദാഹരണം : शेतकर्‍याच्या झोपडीत चिमणी जळत आहे.

൩. नाम / भाग

അർത്ഥം : एखादा कारखाना, भट्टी अशांसारख्या ठिकाणी असणारे, धुरास वर, उंच हवेत सोडण्यासाठी असलेले नळकांड्यासारखे उपकरण.

ഉദാഹരണം : चिमणीतील स्वच्छता आज सफाई कामगारांनी केली.

പര്യായപദങ്ങൾ : धुरांडे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

किसी फैक्ट्री, मकान आदि में ऊपर की ओर बना हुआ छेद जिससे धुँआ बाहर निकलता है।

फैक्ट्री की चिमनी से बहुत धुँआ निकल रहा है।
चिमनी, दूदकश, धुआँरा, धोंधवा

A vertical flue that provides a path through which smoke from a fire is carried away through the wall or roof of a building.

chimney
൪. नाम / भाग

അർത്ഥം : दिव्यावर ठेवली जाणारी नळीच्या वा फुगीर आकाराची काच.

ഉദാഹരണം : ज्योत मोठी केल्याने चिमणी तडकली.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

बीच में से उभड़ी हुई शीशे आदि की नली जिसमें से लैम्प आदि का धुँआ निकलता है।

वह चिमनी की कालिख साफ कर रहा है।
चिमनी, फानूस

A glass flue surrounding the wick of an oil lamp.

chimney, lamp chimney
൫. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

അർത്ഥം : मध्यम आकाराच्या चिमणीएवढा, डोके काळे, कंठ, गाल आणि छातीचा मध्यभाग पांढरा आणि वरील भाग राखट असलेला एक पक्षी.

ഉദാഹരണം : रामगंगा हा पक्षी पानगळीची विरळ जंगले आणि फळबागा येथे आढळतो.

പര്യായപദങ്ങൾ : गगनचिडी, जंगली चिडा, दहेंडी, रामगंगा


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

एक छोटी चिड़िया।

रामगंगरा केंचुए को चोंच में दबाकर उड़ गया।
गंगरा, राम गंगरा, रामगंगरा

Small insectivorous birds.

tit, titmouse
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।