പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള चिमणा എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

चिमणा   नाम

൧. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

അർത്ഥം : हनुवटी, गळा आणि छातीचा वरचा अर्धा भाग काळा असलेला, राखाडी रंगाचा, चोचीच्या बुडापासून निघून डोळ्यातून एक तांबूस काळापट पट्टा जातो असा, लहान आकाराचा, एका पक्ष्यातील नर.

ഉദാഹരണം : चिमण्याची चोच उन्हाळ्यात काळ्या रंगाची होते.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

नर गौरैया।

चिड़े की चोंच काली होती है।
कामी, कालकंठ, कालकण्ठ, गरगवा, गौरा, चिड़ा, चित्रपृष्ठ
൨. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

അർത്ഥം : डोळ्यावर तांबूस पांढरी रेघ असलेला, मातट तपकिरी पाठीवर काळ्या व तपकिरी रेघोट्या, पंखावर दोन आडवे पट्टे असणारा, लहान आकाराचा एक पक्षी.

ഉദാഹരണം : चिमणी अंगणात दाणे टिपत होती.

പര്യായപദങ്ങൾ : चिमणी


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

एक छोटा पक्षी जो प्रायः अपना घोंसला मकानों में बनाता है।

गौरैया अपने बच्चों को दाना चुगा रही है।
आकली, गौरेया, गौरैया, बहुशत्रु, वृषायण, स्वल्पघटक

Any of several small dull-colored singing birds feeding on seeds or insects.

sparrow, true sparrow
൩. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

അർത്ഥം : चिमणीचा नर.

ഉദാഹരണം : चिमणी व चिमणा आपल्या पिलांसोबत दाणे टिपत आहे.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

चिड़िया का नर।

चिड़ा अपने बच्चों को दाना चुगा रहा है।
चिड़ा, चिरौटा

चिमणा   विशेषण

൧. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

അർത്ഥം : ज्याचे शरीर आकाराने लहान आहे असा.

ഉദാഹരണം : मला लहान मुले खूप आवडतात.

പര്യായപദങ്ങൾ : इवला, चिमुकला, चिमुरडा, छोटा, लहान


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

जिसका शरीर छोटा हो।

मुझे नन्हे-मुन्ने बच्चे बहुत अच्छे लगते हैं।
नन्हा, नन्हा मुन्ना, नन्हा-मुन्ना, नन्हाँ, लघुकाय

(of children and animals) young, immature.

What a big little boy you are.
Small children.
little, small
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।