അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : एखाद्याच्या विरुद्ध दुसर्यास काही करण्यास प्रेरित करणे.
ഉദാഹരണം : त्याने खोटे नाटे सांगून मित्राला माझ्या विरुद्ध चिथावले
പര്യായപദങ്ങൾ : चिथावणे, चेतवणे, चेतविणे, भडकावणे, भडकाविणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी English
किसी को कोई काम करने के लिए उत्साहित, उत्तेजित या प्रेरित करना।
Cause to be agitated, excited, or roused.
അർത്ഥം : एखाद्यास दुसऱ्याकडून उत्तेजित करवून घेणे.
ഉദാഹരണം : रामू ने घनश्यामकडून मला भडकवले आणि मी मनोहरशी भांडू लागलो.
പര്യായപദങ്ങൾ : चिथावणे, चेतवणे, चेतविणे, भडकवणे, भडकविणे
किसी को उत्तेजित करवाना।
Act as a stimulant.
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക