അർത്ഥം : एक भारतीय नदी.
ഉദാഹരണം :
चित्रावती नदी पेन्नारची सहाय्यक नदी आहे.
പര്യായപദങ്ങൾ : चित्रावती नदी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : जेवावयाच्या पानाभोवती पाणी फिरवून भाताचे घास ठेवण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
चित्राहुति घालून गुरुजींनी भोजनास प्रारंभ केला.
പര്യായപദങ്ങൾ : चित्राथी, चित्रावथी, चित्राहुति
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
भोजन से पहले थाली के बाहर जमीन पर दाहिनी ओर डाली जाने वाली अन्न की आहुति।
चित्राहुति देकर गुरु ने खाना शुरू किया।