അർത്ഥം : सोळा वर्ण असेलेले एक अक्षरगणवृत्त.
ഉദാഹരണം :
चित्रात सुरवातीला तीन नगण मग दोन यगण असतात.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एक रागिनी.
ഉദാഹരണം :
चित्राला भैरव रागाची मैत्रिण म्हणतात.
പര്യായപദങ്ങൾ : चित्रा रागिनी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एक अप्सरा.
ഉദാഹരണം :
चित्राचे वर्णन पुराणांत मिळते.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
(classical mythology) a minor nature goddess usually depicted as a beautiful maiden.
The ancient Greeks believed that nymphs inhabited forests and bodies of water.അർത്ഥം : सत्तावीस नक्षत्रांपैकी चवदावे नक्षत्र.
ഉദാഹരണം :
चित्रा ह्या नक्षत्रावरून महिन्याला चैत्र हे नाव पडले आहे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
सत्ताईस नक्षत्रों में से एक।
चित्रा चन्द्रमा के पथ पर पड़नेवाला चौदहवाँ नक्षत्र है।അർത്ഥം : सत्तावीस नक्षत्रातील चौदावे नक्षत्र.
ഉദാഹരണം :
चित्रा या नक्षत्रावर जन्मणार्या स्त्रिया रेखीव असतात.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह काल जब चंद्रमा चित्रा नक्षत्र में होता है।
स्वाति का जन्म चित्रा नक्षत्र में हुआ है।