അർത്ഥം : अंगावर ठिपके असलेले, आखूड शिंगांचे किंवा बिन शिंगाचे हरिण.
ഉദാഹരണം :
चितळांचा समूह पाणी पिण्यास तलावाकाठी आला.
പര്യായപദങ്ങൾ : चित्रमृग
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
एक प्रकार का हिरण जिसके शरीर पर सफ़ेद या अन्य प्रकार की चित्ती पाई जाती है।
इस चिड़ियाघर में चीतलों की भरमार है।