അർത്ഥം : तोंड वेडेवाकडे करून एखाद्यास दुःखी करणे.
ഉദാഹരണം :
लहान मुले आपल्या मित्राला वेडावत होती.
പര്യായപദങ്ങൾ : वेडावणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एखाद्याच्या संदर्भात ज्यामुळे त्याला राग येईल अशी कृती करणे.
ഉദാഹരണം :
सर्व मुले त्याला ढेरपोट्या असे म्हणून चिडवायची.