അർത്ഥം : दोषांची किंवा वैगुण्यांची इतक्या जोरदारपणे चर्चा करणे की जेणेकरून लोक त्याचे तेच वास्तविक रूप समजून त्याला तिरस्काराची वागणूक देऊ लागतील.
ഉദാഹരണം :
ह्या घटनेने त्याच्या प्रतिष्ठेच्या चिंधड्या उडवल्या.
പര്യായപദങ്ങൾ : चिंधड्या उडविणे, चिंधड्या करणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
दोषों या बुराइयों की इतने जोरों से चर्चा करना कि लोग उसे उसका वास्तविक स्वरूप समझकर उसके प्रति उपेक्षा या घृणा का व्यवहार करने लगें।
इस घटना ने क्रिकेट की छवि को तार-तार किया है।