അർത്ഥം : एखाद्या गोष्टीच्या परिणामाविषयी मनात वारंवार विचार येणे.
ഉദാഹരണം :
मला त्याची फार काळजी वाटते.
പര്യായപദങ്ങൾ : काळजी करणे, काळजी वाटणे, चिंतावणे, फिकीर वाटणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी विषय या कार्य की सिद्धि के संबंध में मन में बार-बार अनावश्यक विचार करना।
सब ठीक हो जाएगा । आप क्यों चिंता करते हैं?